Type Here to Get Search Results !

का आहे ऍपल फोनची किंमत जास्त (Why the price of Apple phone is higher?)



ऍपल नुसत नावही ऐकलं तर आयफोन मॅक बुक आणि आय पेड डोळ्यासमोर येतो. अस काय आहे ऍपल कडे ज्याची तारीफ त्याचे प्रतिस्पर्धी सुध्धा करतात आणि आपण बहुदा असाही अनुभव घेतला असले की ऍपल फोन ज्याच्याकडे आहे त्याला श्रीमंत समजल्या जात इतका महाग असतानाही तो आजही लोकांसाठी एक स्वप्न आहे आणि या स्वप्नाला प्रत्येकजण पाहू इच्छितो जरी या कंपनीचे प्रॉडक्ट प्रत्येक माणसाकडे नसले तरी तो ऍपल ला चांगलं ओळखतो अस काय आये ज्यामुळे ऍपल इतके महाग उत्पादन विकतो आणि लोकही ते आनंदाने खरेदी करतात .तर चला मग जाणून घेऊ.










1.ऍपलची ब्रॅण्डिंग





वरचे चिन्ह पाहिले तर ते कोण्या कंपनीचा लोगो आहे हे विचारण्याची गरज नाही तुम्ही लगेच समजून जाल . ऍपल स्वतःचे प्रॉडक्ट ब्रॅण्डिंग करून विकतो अनेक वेबसाईट आणि अडमध्ये तो स्वतः ला इतरांपेक्षा चांगला दाखवण्याचा प्रयत्न करतो.पण तो तरीही इतका पैसा खर्याच करत नाही जितका इतर कंपन्या करतात .
आज आपण बाजारात पाहतो अनेक उत्पादन अनेक किमतीच्या फरकावर मिळतात. स्वतःच्या जाहिराती करून प्रसिद्ध करतात. मार्केट मध्ये अफवा पसरवून स्वतःच्या फोनची तुलना ऍपल सोबत करतात इतर उत्पादनांबाबतीत हेच होते पण तरीही ऍपल त्यावर कोणताही दावा करत नाही कारण एकच तुलना करून ते ऍपलची मोफत प्रसिद्धी करतात ज्यामुळे ऍपलला बाजारात तोड राहिलेली नाही.


2.हार्डवेअर

जेंव्हा अप्पलफोन हातात येतो तेंव्हा आपल्याला त्याच्या मजबुतीचा अननुभव लगेच येतो . ऍपल आपल्या प्रत्येक उत्पादनात उच्च प्रतीचे हार्डवेअर मटेरियल वापरतो. स्वताच्या हार्डवेअर च्या गुणवत्ते मुळे
ऍपल आज बाजारात तठस्त उभे आहे. आजही ऍपल चांगले काम करत आहे.जरी ऍपल स्वतःचे काही पार्ट समसंग आणि इतर अनेक कंपण्याकडून मागवतो. पण आजही समसंग सारखी कंपनी ऍपल ला टक्कर देवू शकली नाही याचे कारण आहे. ऍपल हार्डवेअर ते कितीही महाग असो त्याचा विचार न करता उच्च गुणवत्तेच्या वस्तू वापरण्याचा प्रयत्न करतो .आजपर्यंत आपल फक्त मोबाईल फोन चे प्रोसेसर स्वतः बनवत होता पण आता तो स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करत आहे . ज्यात ॲपलने M1 है ऍपल चे एक नवीनतम प्रोसेसर बनवले आहे जे कि आता इंटेल प्रोसेसरला देखील टक्कर देत आहे.


3.टिकाऊपणा






आज घेतलेला फोन किती दिवस जाईल माहित नाही पण एक आहे कि ऍपल फोन जर खरेदी केला तर तो दीर्घ काळ टिकतो आणि आजपर्यत खूपच कमीजण असतील ज्यांना ऍपल फोन बदलून इतर फोन घ्यावा वाटत असेल किंवा ऍपलचे इतर उत्पादने बदलावीशी वाटत असतील . कारण आपण जर एकदा यांचे उत्पादन वापरले तर आपण दुसऱ्या उत्पादनाचा विचारही करणार नाहीत आणि इतरानाही हाच फोन घ्या असे सांगाल.


4 .सुरक्षितता



सुरक्षेच्या बाबतीत अप्पल फोन जगात प्रसिद्ध आहे असे म्हणतात किसुरक्षा म्हणजेच अप्पल. अप्पल PRODUCTS ला इतर कोणत्याही DEVICES पेक्षा सुरक्षित मानले जाते ते याच मुळेकि अप्पलआजही आपल्या ग्राहकांना फक्त विश्वास विकतो . यातील प्रत्येक मेसेज हा ENCRIPT होऊनच इतरांना पाठवला जातो.आजच्या काळात आपल्याला यापेक्षा सुरक्षित DEVICE मिळणार नाही.







5.इंटरफेस

अप्पलचा इंटरफेस हा खूपच स्मूथ आहे अप्पल चे अप्पल ओस खूपच सुंदर आणि वापरण्यासाठी योग्य आहे आजपर्यंत ज्यानेही अप्पलचे PRODUCTt वापरले तो इतर कोणतेही PRODUCT वापरत नाही हे एक सत्य आहे अप्पल चे PRODUCT एक दुसर्यांसोबत खूप चांगल्या प्रकारे इंटर कनेक्ट होतात त्यामुळे PRODUCTIVITY संबंधित सर्व प्रश्न सुटतात कोणतेही काम अर्धवट राहत नाही.











6.नवीनतम तंत्रज्ञान



अप्पल नवनवीन product बाजारात आणत राहते अप्पल मधील असे अनेक TECH PRODUCTआहेत जे अप्पल प्रथमच बाजारात घेऊन आले PRODUCTCHI गुणवत्ता आणि उपयोगिता पाहता त्या काळी तर लोक चकित झाले पहिला स्क्रीन TOUCH फोन अप्पल ने LOUNCH केला पहिला I-POD LOUNCH झाला तेंव्हा पण TECH जगतात खळबळ उडाली होती.


7.ऍपल उत्पादने


आज पर्यंत अप्पल ने अनेक उत्पादने बाजारात आणली आणि प्रत्येक वेळी ती लोकांना आवडली प्रत्येक उत्पादन महाग होते पण ते जरी महाग असले तरी लोकांनी त्यांना खूप पसंत केले
ऍपलची स्थापना १ एप्रिल १९७६ रोजी झाली.पहिल्यांदा उत्पाद होतं, तो होतं ऍपल I डेस्कटॉप कंप्यूटर.
ऍपल II सीरीजसह कंपनीने त्यानंतरच्या वर्षांत वाढवलं.१९९३ मध्ये न्यूटन, पहिला व्यक्तिगत डिजिटल ASSISTANT , परिचय केलं.नव्याने इमॅक G3 आणि पॉवर मॅकिंटॉश G3 हे आवृत्ती दिल्यात.
आयपॉड, आयफोन, आणि मॅकबुक सीरीज हे युगांतराच्या तयारीत आलेले.
आयट्यून्स स्टोअरचे सुरुवात केल्यामुळे डिजिटल संगीत वितरणात क्रांती आली.










काही वाईट प्रभाव





उच्च किंमत: अ‍ॅपल उत्पादने सामान्यत: इतर ब्रँडच्या सामान्य उत्पादांपेक्षाआधी आकर्षक आहेत. हे किंमती उपभोगकर्तांसाठी किंवा किंमतीच्या दृष्टीने किंवा सोबतीच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी एक महत्त्वाचे दुरादृष्टांत आहे.



बंद एकोसिस्टेम: अ‍ॅपलचा एकोसिस्टम बंद आणि प्रतिबंधक असल्यामुळे त्याचे आरोप लागतात. उदाहरणार्थ, iOS एक बंद ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि सॉफ्टवेअरची प्रबंधने अँप स्टोअरमाध्ये एकदम नियंत्रित केली जाते, वापरकर्त्यांना त्यात सुधारित किंवा बदलिता करण्याची स्वतंत्रता कमी करते.



सीमित सुधारणा: अ‍ॅपल उत्पादांची डिझायन आणि वापरकर्ता-मैत्रीच्या विशिष्टता म्हणून मशीनसाठी आणि दृश्यासाठी ओळखल्यास त्याचे सुधारणा वापरकर्त्यांकडून सुधारित केलेले आहे, परंतु यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसवर विशेषता नियंत्रणाची कमी होते.



सुसंगतता समस्या: अ‍ॅपल उत्पादे अन्य-अ‍ॅपल उत्पादे आणि सेवांसह सुसंगत नसून, अन्य उत्पादांसह सुसंगतता समस्या असू शकते. उदाहरणार्थ, अ‍ॅपलचं पॉप्रायटरी लायटनिंग कनेक्टर इतर उपकरणांसह सामंजस्यपूर्ण नसून ते वापरकर्त्यांसाठी असुविधा उत्पन्न करू शकते.



सुधारित नवीनता: काही वाचक अ‍ॅपलला किंवा त्यांच्या उत्पादांला किंवा सेवांला त्यांच्या नवीनतेची कमी घेतलेली असलेली आपत्तीत घेतलेली आहे. आधुनिक वर्षांतील वारंवार, त्यांच्या पूर्विक वर्षांपेक्षा एकमेकांत्र अद्यतितकरण करण्यात कमी केल्याचं आरोप लागतं.



iTunesवर आधारित अवलंब: इतर प्रोडक्ट्सवर आधारित नसल्यास, आपल्या उत्पादांमध्ये एक वेळी iTunesला मुख्य मॉडल म्हणून वापरणे, अनेक वापरकर्त्यांसाठी कुंजी











ऍपलची हि काही माहिती जी आपल्याला माहित व्हायला हवी






इतिहास ते आजपर्यंत


















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.