Type Here to Get Search Results !

रोचक माहिती भाग-2

तर या पोस्टच्या दुसरा भाग आपले स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्याला भेटून आनंद झाला मी पुन्हा एकदा असेच रँडम ट्रेक आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा लेख पूर्ण वाचा आणि मी आपल्याला शब्द देतो की आपला वेळ वाया जाणार नाही.

1. बरं मला एक सांगा तुम्ही जमिनीवर बसून जेवता की डायनिंग टेबल वर तुम्ही जर जमिनीवर बसून जेवत असाल तर चांगली गोष्ट आहे पण जर तुम्ही डायनिंग टेबलवर बसून जेवण करत असाल तर हा तुम्हाला हा फॅक्ट वाचायला पाहिजे खाली जमिनीवर बसल्याने त्यातल्या त्यात पालथी मांडी घालून बसल्याने शरीरातील अनेक मांस पेशी तानतात तणाव निर्माण होऊन डायजेस्टिव सिस्टम खूप चांगल्या प्रकारे कार्य करते सोबतच माणसाच्या शरीरातील पचन संस्था मजबूत व्हायलाही मदत होते तर आता ठरवा तुम्हाला जमिनीवर बसून जेवायचे की डायनिंग टेबल वर.

2. तसं तर प्रत्येक जण दाखवतो की तो त्याच्या जीवन साथी सोबत खूप खुश आहे आणि असे तो एनिवर्सरी किंवा इतर समारंभ करून साजरा करतो परंतु दुनियातील ते 30 टक्के जोडपे असे आहेत ज्यांना स्वतःच्या जीवन साथी चा स्वभाव आवडत नाही.

3. प्रशांत महासागराचा अर्थ आहे शांतीपूर्ण खरंतर जेव्हा मानवाने प्रशांत सागरला प्रथम पाहिले तेव्हा त्याला असे समजले की प्रशांत महासागर खूपच शांत आहे त्यामुळे या महासागराचे नाव प्रशांत महासागर पडले.

4.भारताचा क्रिकेटपटू एम एस धोनी हा स्वतःच्या कर्तृत्वाने खूप प्रसिद्धीस आलेला आहे परंतु त्याचे प्रसिद्ध होण्याचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे तो स्वतःच्या कामाबद्दल खूप एक निष्ठा आहे गोष्ट आहे 2015ची महेंद्र धोनी ला अपत्य झाले परंतु ते इतके व्यस्त होते की सोबत फोन सुद्धा घेऊन गेले नाही आणि अशा वेळी त्यांच्या  पत्नीला रैनाला संदेश पाठवावा लागला आणि निवेदन करावे लागले की धोनीला ही खुशखबर कळवा.

5. सम्राट अशोक लातर तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखता याच राजाच्या वरील अशोक चक्र हे भारताच्या झेंड्यावर झळकते आणि ते आज भारताचे राष्ट्रचिन्ह आहे.

6. भारतातील सर्वात मोठे शिखर K2 आहे परंतु जगातील सर्वात मोठे पर्वत एवरेस्ट आहे एव्हरेस्ट हे चिनी देशाच्या बाजूने असल्यामुळे भारतातील सर्वात मोठे पर्वत के K2 च आहे. याव्यतिरिक्त भारताच्या पर्वतरांगेत अनेक मोठमोठे पर्वत आहेत.

7. आता फॅट वाचून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल कारण आज ही युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका मधील 45 युनिव्हर्सिटी आणि यासोबतच जगातील जवळ जवळ 176 युनिव्हर्सिटी मध्ये हिंदी ही भाषा शिकवली जाते. एके काळी भारतात नालंदा सारखे मोठे विश्व विद्यापीठ होते परंतु कालांतराने त्याचा नाद झाला. इथे देखील अनेक भाषांचे ज्ञान मिळवता येत असे.

8. हा अजीबोगरीब हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल की जगातली सर्वात मोठी नदी ही टाइल नदी आहे परंतु हा फॅक्टर नाही तर नंबर 2 वर असलेली अमेझॉन नदी ही जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि विशेष गोष्ट अशी की या नदीवर एकही पूल नाही ही एक नदी आहे जी की जंगलातून वाहते.

9. पेश आहे आपल्यासाठी ऐतिहासिक ॲक्ट इतिहासात अनेक मोठ मोठे युद्ध झाले. परंतु जगातील सर्वात छोटे युद्ध कुठे झाले आहे हे तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वात छोटे युद्ध 1896 मध्ये इंग्लंड आणि जर जन्झिबर म्हणजे पूर्व आफ्रिकेमध्ये झाले होते आणि हे युद्ध फक्त 38 मिनिटापर्यंत चालले त्यानंतर जन्झिबर सलेंडर केले.

10. भैमुगाच्या शेंगा असतात ना या शेंगांच्या मधून नायट्रोग्लिसरीन नावाचा एक घटक आहे जो शेंगापासून बाहेर काढला जातो. बारुद तयार करण्यासाठी नायट्रो ग्लिसरीन महत्वाचा घटक म्हणून वापरले जाते .

11. तुम्हाला माहिती आहे का भारतात सर्वात पहिले मेट्रो कोणत्या राज्यात चालवली गेली उत्तर आहे मेट्रो ट्रेन प्रथम कोलकातामध्ये चालवली गेली जगातील  सर्वात पहिली ट्रेन जास्तीत जास्त 8किलोमीटर चाललेली आहे.

आपल्याला हे  रँडम फॅक्स कशी वाटले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढची पोस्ट मी लवकरच घेऊन येत आहे.  आपला प्रतिसाद असाच नेहमी राहू द्या म्हणजे मला ब्लॉग लिहिण्यास नवीन प्रोत्साहन मिळत राहील तोपर्यंत हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.