1.आपल्याला कोल्ड्रिंग आवडते का? जर आवडत असेल तर ही माहिती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
जर आपण कोल्ड्रिंक विण्यापूर्वीपूर्वी पाच मिनिट ते दहा मिनिटांनी आधी पेपरमिंटयुक्त पान मसाला खाल्ला तर आपल्या शरीरात साईनाईड सारखे विष तयार होते जे आपल्याला क्षणार्धात मृत्यूच्या दाढेत पोहोचवू शकते.
2. वीस हजार मुले प्रतिदिन फक्त उपासमारीमुळे मृत्यू पावतात आणि गरीबी देखील याला तितकीच कारणीभूत आहे त्यामुळे मी तर म्हणेन जितकी होईल तितकी इतरांची मदत करत जा.
3.पृथ्वी वर जर आपण दोन धातू चे तुकडे एकमेकाला जोडले तर त्यात काही एक फरक पडत नाही परंतु हीच गोष्ट जर वेळेस मध्ये केली तर येतो ते दोन तुकडे एकमेकांना जोडल्या जातात. आणि तेही स्थायी स्वरूपात.
4.पूर्वीच्या काळापासून आपल्याला वर्धमान विषयी खूप आकर्षण आहे हे श्रीमंतीचे प्रतीक मानले जाते परंतु तुम्हाला माहित आहे का एक मूठभर बदाम जवळपास 170 ग्रॅम फायबर देतात आणि आपल्या शरीराला दिवसात फक्त 25 ते 40 ग्रॅम फायबर पाहिजे असते म्हणजे तीन ते चार बदाम आपल्या शरीरातील फायबरच्या गरजेला पूर्ण करू शकतात म्हणून म्हणत मित्रहो दारू पिण्याची बदाम खात जा.
5.आता जिथे मी तुम्हाला सांगणार आहे हे पटते का संगे झालेली असेल जर आपण सकाळी उठण्यासाठी आपली आवडती तून किंवा आवडते गाणे आलार्म ला सेट केले तर नंतर आपल्याला त्या गाण्याची लागते चीड यायला लागते.
6.आता पुढचे टक्के हे अवकाश संबंधित आहे आपल्याला माहीत असेल की पृथ्वीवरून जाऊन चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा माणूस हा नील आर्मस्ट्रॉंग होता परंतु आपल्याला हे माहीत आहे का की या नील आर्मस्ट्रॉंग ला सोबत एक फुटबॉल द्यायचा होता परंतु नासाने त्याला ती परमिशन दिली नाही ज्यामुळे तो फुटबॉल घेऊन जाऊ शकला नाही.
7.आपल्या रूम मध्ये आपण आपल्याला आवडेल तसा रंगाने पेंट करत होतो परंतु आपल्याला माहित आहे का कि निळ्या रंगाच्या रूम मध्ये सर अभ्यास केला तर एकाग्रता वाढते खरंच मी सुद्धा माझ्या रूमला निळ्या रंगाने रंगवू काय की.
8.हॅपी बर्थडे टू यू हे गाणे आपण खूप वेळा ऐकले आहे आणि सुर देऊन म्हटले सुद्धा असेल पण तुम्हाला माहित आहे का हे गाणे कॉपीराइट आहे आणि याला म्हणे किंवा हे गाणे वाजवणे आपल्याला खूप महागात पडू शकते कारण त्या गाण्याच्या राइट्स एका कंपनीने स्वतःच्या नावावर केलेले आहे ज्यामुळे हे गाणे गुन्ह देखील आपल्याला किंमत मोजावी लागू शशकते.
9.मधमाशा स्वतःचे छत ते बनवण्यासाठी प्रोपोलीस नावाचा एक पदार्थ वापरात येतात हाच पदार्थ खोकला सर्दी किंवा गळा खराब आणि दाद झाल्यास औषधी म्हणून वापरला जातो.हा फैक्ट आपलाला माहित होता का कमेंट मध्ये सांगा.
10.पूर्वीपासून आपले संबंध ज्या देशासोबत खूप चांगले राहिले पण काही दिवसांपासून काही विवादात पडलेला देश नेपाळ. हा देश दक्षिण आशियातील सर्वात जुना देश आहे. आणि सोबतच आणखी एक गोष्ट अशी या देशांमध्ये जवळजवळ 123 भाषा बोलल्या जातात आपल्याला माहित आहे का आपल्या भारतात किती भाषा बोलल्या जातात कमेंट मध्ये नक्की लिहा.
11.सफरचंद कुणाच्या आवडीचे नाही असा माणूस जगातच नसेल असे मला वाटते तर अशा लोकांसाठी हा फॅक्ट मी सांगतो सफरचंदाच्या बिया आपण कधी खाल्ल्या का? हा फॅक्ट वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की सफरचंदामध्ये सर्वात विषारी अशा सायनाइड रसायनाचे काहीअंशी प्रमाण असते सांगायचा भाग असा की जर तुम्ही एक-दोन सफरचंदाच्या बिया खाल्ल्या तर तुम्हाला काही फरक जाणवणार नाही परंतु जर तुम्ही 100 किंवा 200 फळांच्या बिया एकत्र घेऊन त्या कुठून खाल्ल्या तर आपल्याला वाचवणारा जगात कोणीच उरणार नाही हे मात्र निश्चित आहे.
12.पूर्वीच्या काळी इंग्लंड आणि इतर काही देशांत गोगलगायी पासून बनलेले रंग खूप प्रसिद्ध होते. राजेशाही घराण्यातील लोक कपड्यांना रंगवण्यासाठी या रंगांचा वापर करत.
वरील10 रँडम फॅक्ट वाचून आपल्याला कसे वाटले आम्हाला नक्की सांगा पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत आणि मैत्रिणींसोबत शेअर करा भेटूयात पुढच्या पोस्ट मध्ये

अडचण आहे मला कमेंट करा